डॉ. भूषणकुमार उपाध्याय,योगाचार्य संध्या दिक्षीत यांना स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार प्रदान Swami Kuvalyananda Yoga Award to Bhushan Kumar Upadhyay, Yogacharya Sandhya Dixit


     मुंबई,दि.०८/०२/२०२१- राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या हस्ते कैवल्यधाम योग संस्था, लोणावळा येथे स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.भारतीय पोलीस सेवेतील अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ.भूषणकुमार उपाध्याय व कैवल्यधाम संस्थेतील योगाचार्य संध्या दिक्षीत यांना योग प्रचार व प्रसार कार्यासाठी हे पुरस्कार देण्यात आले.

 कैवल्यधामचे अध्यक्ष स्वामी महेशानंद,महासचिव ओमप्रकाश तिवारी,संशोधन सहसंचालक रणजित सिंह भोगल व कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यावेळी उपस्थित होते.
 
Top