पुजा बलदोटा कुर्डुवाडीतील पहिल्या महिला सी.ए.

         कुर्डुवाडी / राहुल धोका- कुर्डुवाडी शहरातील कु पुजा कांतीलाल बलदोटा(वय २६) यांनी चार्टर्ड अकौटंट(सी.ए) चे शिक्षण पुर्ण केले असून शहरातील त्या पहिल्या महिला सीए झाल्या आहेत त्यांनी बी.काॅमपर्यंत मराठावाडा मित्र मंडळ येथे शिक्षण घेतले आहे.पुणे इंस्टीट्यूट येथे एम काॅम पुर्ण केले .आय.सी.आय इंस्टीट्यूट येथे त्यानी नुकतेच सीएचे शिक्षण पुर्ण केले आहे. 

      त्यांनी यासाठी त्यांचे आई,वडील,मोठे बंधु रुपेश बलदोटा व शिक्षकांचे सहकार्य लाभल्याची माहिती प्रतिनिधीशी बोलताना दिली .

पुजा बलदोटा बनल्या कुर्डुवाडीतील पहिल्या महिला सी.ए. Puja Baldota became first woman CA in Kurduwadi
 
Top