पंढरपूर,१५/०२/२०२१ - श्रीसिद्धीविनायक गणेश मंदिर व श्री शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट पंढरपूर तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीशिवशंभु चॅरिटेबल ट्रस्टचे पंढरपुर तालुकाध्यक्ष संभाजी वाघुले,पंढरपुर तालुका कार्याध्यक्ष विशाल गोफणे ,संपर्क प्रमुख संतोष चव्हाण व श्री सिद्धीविनायक गणेश मंदिराचे पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते.


 यावेळी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगिरथ भालके यांनी सदिच्छा भेट दिली.


     या रक्तदान शिबिर कार्यक्रमात ५० जणांनी रक्तदान केले आहे.यावेळी पंढरपुर ब्लड बॅकेचे प्रसाद खाडीलकर,सागर जाधव,संतोष उपाध्ये व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

  पंढरपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन Organizing blood donation camp at Pandharpur
 
Top