मुंबई,दि.९/०२/२०२१- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नवीन कार्यकारिणीचा सत्कार केला.

     मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या दालनात शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन विधि मंडळ वार्ताहर संघाचे नवनियुक्त अध्यक्ष मंदार पारकर, उपाध्यक्ष महेश पावसकर, कार्यवाह प्रमोद डोईफोडे, कोषाध्यक्ष नेहा पुरव आणि प्रवीण राऊत आणि कार्यकारिणी सदस्य हरिसिंग राजपुरोहित, सोनू श्रीवास्तव, मिलिंद लिमये यांचा सत्कार करून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत  यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Higher and Technical Education Minister Uday Samant felicitates the new executive of the Ministry and Legislative News Team
 
Top