मी ज्यांना जीव लावत होतो
तेच मला चुना लावत होते
मनांत त्यांचा छुपा अजेंडा
बाहेरून फक्त समतेचे बोलत होते !!१!!
दिशाभूल करण्यांत तें एकच नंबर होते
संधी मिळताच जाती जातीत अग्नी पेरत होतें !!२!!
तें एवढे तरबेज सांत्वन अन दिलासा देण्यास
तेच उत्तम नाटक करत होते
बोलण्यात त्यांच्या साखर
अन वागण्यात विष होते !!३!!
गावरान चिमटा ....
ते दिसतात जेंव्हा
मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री
जिल्हाधिकारी दौऱ्यावर येतात तेंव्हा.....
जे रक्त ओकून हे उभं करतात
ते मात्र फुल तुडवडले जाते पायदळी
तसे दूर टाकतात..... सर्वांना याची जाण आहे
पण वाहत्या गंगेत हात धुतात
त्यांना याचा काय विधिनिषेध.....
आंनद कोठडीया,जेऊर
९४०४६९२२००