पंढरपूर -दि ०९/०२/ २०२१ रोजी श्री गुरूदत्त शुगर्स लि.जि.कोल्हापूर यांच्यावतीने माधवराव पाटील घाटगे मा.चेअरमन श्री गुरूदत्त शुगर्स लि . यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस रक्कम रू ५१,०००/ - (रू.एकावन्न हजार) रोख स्वरूपात देणगी दिली .

त्यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे वतीने कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांचे हस्ते माधवराव घाटगे - पाटील यांचा सत्कार श्रीं ची प्रतिमा,उपरणे,श्रीफळ व हार देऊन करण्यात आला.त्यावेळी राहुल घाटगे,धिरज घाटगे,विजय अवताडे व मंदिरे समिती मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते .

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस एकावन्न हजारांची देणगी Donation of fifty one thousand to Shri Vitthal Rukmini Mandir Samiti
 
Top