जिवनरक्षा समितीला कोरोना योध्दा शिवगौरव Corona Warrior Shiv Gaurav Award to jivanraksha Samiti 

  

    कुर्डुवाडी/ राहुल धोका - कुर्डुवाडी शहरातील शिवराय ज्वेलर्सकडून शिवजयंती निमित्त प्रशासकिय अधिकारी, नगरपरिषद कर्मचारी , सामाजिक संस्था यांना मानपत्र देवून कोरोना योध्दा शिवगौरव सन्मान करण्यात आला.


      यावेळी जिवनरक्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष राहुल धोका (प्रतिनिधी,ज्ञानप्रवाह न्यूज),किरण गोडसे,सुधीर गाडेकर,हरिष भराटे,संतोष दिक्षित, शामराव पाटील यांनी हा शिवगौरव सन्मान स्विकारला. जिवनरक्षा समितीकडून मास्क वाटप, कोरोनाविषयी जनजागृती,अन्नदान,सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायजर मशिन बसवणे आदि उपक्रम राबवले आहेत. यावेळी जिवनरक्षा समितीकडून बाबाराजे बागल यांचा सत्कार जेष्ठ नागरिक किरण गोडसे यांनी केला .
 
Top