उपाध्यक्षपदी संतोष कांबळे आणि शंकर कदम,सचिवपदी शंकर पवार


पंढरपूर,ता.०३/०१/२०२१ - पत्रकार संरक्षण समिती,महाराष्ट्र राज्य या संघटनेची पंढरपूर शहर व तालुका वार्षिक सर्वसाधारण सभा संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील नुतन पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या.


   अध्यक्षपदी जाकिर नदाफ,कार्याध्यक्षपदी तानाजी जाधव, उपाध्यक्षपदी संतोष कांबळे आणि शंकरराव कदम, सचिव पदी शंकरराव पवार, सहसचिवपदी नामदेव लकडे, खजिनदार पदी सचिन दळवे, प्रसिद्धी प्रमुखपदी लखन साळुंखेे यांची निवड करण्यात आली.माजी अध्यक्ष श्रीकांत कसबे, विरेंद्रसिंह उत्पात, राजेश शिंदे व माजी पदाधिकारी यांचे हस्ते नुतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी जेष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे,माजी उपाध्यक्ष उमेश टोमके,माजी कार्याध्यक्ष डॉ. राजेश फडे,माजी उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव, तानाजी सुतकर,डॉ.शिवाजी पाटोळे,गणेश देशमुख,जैनुद्दीन मुलाणी,गौतम जाधव,धीरज साळुंखे,शरद कारटकर,आनंद भोसले,गणेश गायकवाड,प्रकाश इंगोले,संजय हेगडे,अशोक पवार आदी उपस्थित होते.

पत्रकार संरक्षण समिती पंढरपूर अध्यक्षपदी जाकीर नदाफ,कार्याध्यक्षपदी तानाजी 
zakir nadaf as chairman of patrakar saurakshan samiti pandharpur,tanaji jadhav as the working chairman
 
Top