जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालयासमोर करणार उपोषण

      

        कुर्डूवाडी,(राहुल धोका),०१/०१/२०२१ - विश्वगामी पत्रकार संघाने विविध मागणीसाठी दि ११ डिसेंबर रोजी निवेदन दिले होते. मात्र या बाबत शासनाकडून कोणतीही दाखल घेतली गेली नाही.सदर मागण्या मान्य कराव्यात यासाठी पत्रकार दिन दि ६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदन नोटीस येथील उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आली आहे.   


       यावेळी जिल्हा सामाजिक सेवाध्यक्ष श्रीनिवास बागडे , जिल्हा संघटक अशोक खारे,तालुकाध्यक्ष अंकुश अतकर, माढा तालुका कार्याध्यक्ष वसंत कांबळे, तालुका प्रसिद्धी प्रमुख राहुल धोका, शफिक शेख ,तालुका उपअध्यक्ष कालीदास जानराव,अरबाज पठाण आदीसह सभासद उपस्थित होते. 


 
Top