कुर्डूवाडीत विश्वगामी पत्रकार संघाचे निवेदन

कुर्डूवाडी,(राहुल धोका),०६/०१/२०२१-कुर्डूवाडी शहरात आज पत्रकाराच्या विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय कार्यालयात देण्यात आले .

सदर निवेदन प्रभारी नायब तहसिलदार मुसळे पी.डी.यांनी स्वीकारले. निवेदन महेश शिंदे प्रदेश सहसंघटक हनुमंत जाधव,श्रीनिवास बागडे, सुहास कांबळे,शफिक शेख,गणेश वाघमोडे,अंकुश अतकर,राहुल धोका,अरबाज पठाण, कालिदास जानराव, बाबा फरीद पठाण,अशोक खारे, वसंत कांबळे आदि पत्रकारांच्या उपस्थित दिले.

सदर मागण्यासाठी लेखी अधिकृत उपोषण परवाना मागणी करूनही परवानगी दिली नाही. त्यानंतर सनदशीर मार्गाने निवेदन देण्यात आले.

कुर्डूवाडीत विश्वगामी पत्रकार संघाचे निवेदन statement of vishwagami patrakar sangh in kurduwadi
 
Top