तावशी,२६/०१/२०२१-पंढरपूर तालुक्यातील तावशीमध्ये २६ जानेवारी रोजी सकाळी ७.१५ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तावशी येथे प्रजासत्ताक दिन कार्यक्रमासाठी ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले.


     यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब यादव,युवा नेते संजय यादव, रणदिवे सर,ग्रामसेविका ज्योतीताई पाटील, मुख्याध्यापक शिखरे सर,भोसले सर, गावडे सर,बनसोडे सर,अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वर्कर्स,आरोग्यसेवक व कर्मचारी, ग्राम पंचयत सदस्य व कर्मचारी,ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत सोशल डिस्टन्सचे पालन करत साजरा करण्यात आला.

तावशी येथे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण republic day flag hoisting at tawshi
 
Top