पंढरपूर काॅग्रेसच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा

पंढरपूर (प्रतिनिधी) -७२ व्या भारतीय प्रजासत्ताक प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूर शहर व तालुका काॅग्रेसच्यावतीने जिजामाता उद्यान येथे राष्ट्रीय ध्वजारोहणाचे व ध्वजवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शहीद मेजर कुणालगिर गोसावी यांच्या वीर माता वृंदाताई गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगिरथ भालके हे होते . प्रमुख उपस्थितात काॅग्रेसच्या जेष्ठ नेत्या सुनेञाताई पवार, सोलापूर युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील,शिवसेना सोलापूर जिल्हा पंढरपूर विभाग प्रमुख संभाजी शिंदे,राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला सचिव सुवर्णाताई बागल,पंढरपूर शिवसेना शहर अध्यक्ष रविंद्र मुळे, पंढरपूर तालुका शिवसेना अध्यक्ष महावीर देशमुख,राष्ट्रवादी कॉंग्रेस पंढरपूर शहराध्यक्ष सुधीर भोसले,राष्ट्रवादी कॉंग्रेस युवती जिल्हाध्यक्ष श्रेया भोसले, युवक काॅग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन नागणे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, पंढरपूर तीर्थक्षेत्र शहर विकास आघाडी अध्यक्ष सुधीर धुमाळ, काॅग्रेस सोलापूर जिल्हा चिटणीस नागेश गंगेकर,जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष अश्पाक सय्यद,काॅग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष अमित डोंबे, काॅग्रेस जिल्हा सरचिटणीस अमोल सुर्यवंशी, पंढरपूर नगरपरिषद काॅग्रेस गटनेता सुधीर धोञे, युवक काॅग्रेस जिल्हा सचिव शंकर सुरवसे, पंढरपूर राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष दिपक पवार, जिल्हा काॅग्रेस ओबीसी अध्यक्ष समीर कोळी,गटनेता पंढरपूर न.पा.तीर्थक्षेत्र विकास आघाडी सुरेश नेहतराव,राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, काॅग्रेसचे दिपक येळे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संदिप मांडवे, काॅग्रेस सेवादल शहराध्यक्ष गणेश माने, जिल्हा काॅग्रेसचे जेष्ठ मार्गदर्शक दत्ताञय बडवे, मामा फलटणकर,बाळासाहेब आसबे,सुहास भाळवणकर,जिल्हा सचिव राष्ट्रवादी कॉंग्रेस सुरज पेंडाल, आशाताई बागल, राजश्री लोळगे, पुर्वा पांढरे स्मिता भोसले,आरती बसवंती, संगीता पवार,श्वेता पांढरे,वनिता बनसोड,काॅग्रेस शहराध्यक्ष ॲडव्होकेट भादुले,काॅग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील आदी पदाधिकारी आणि मान्यवर या ध्वजारोहण व ध्वजवंदना कार्यक्रमास उपस्थित होते.

पंढरपूर काॅग्रेसच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा pandharpur congress celebrates republic day
 
Top