पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती


    पंढरपूर, १२/०१/२०२१- पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने राजमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले यांच्या हस्ते पक्षनेते अनील अभंगराव,गुरुदास अभ्यंकर,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर ,नगरसेवक विशाल मलपे, संजय निंबाळकर, राजू सर्वगोड, डी राज सर्वगोड ,विवेक परदेशी,कृष्णा वाघमारे, माजी नगराध्यक्ष सतीश मुळे ,नगरसेविका सौ रेणुका घोडके, श्रीमती सुप्रिया डांगे,सौ श्वेता डोंबे,शकुंतला नडगिरे,सामाजिक कार्यकर्ते धर्मराज घोडके, अमोल डोके, इब्राहिम बोहरी, बसवेश्वर देवमारे,कल्याण कोले आदी उपस्थित होते .


         यावेळी नगराध्यक्ष सौ साधनाताई भोसले यांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन माँ जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती 
on behalf of pandharpur municipal council, rajmata mansaheb jijau and swami vivekananda jayanti
 
Top