पंढरपूर - आज दि. २६/०१/२०२१ रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे वतीने ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभार्यास आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती .


   आज २६ जानेवारी ७२ वा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने फुलांची तिरंगी आरास करण्यात आली होती.ही फुलांची आरास स￸चिन आण्णा चव्हाण, मोरया प्रतिष्ठाण पुणे,संदिप पोकळे व प्रकाश पोकळे या भाविकांचेवतीने करण्यात आली असून किमान ३०,०००/- रूपये किंमतीची साधारण १५० किलो झेंडू,शेवंती,कामीनी ही फुले आरासीकरीता वापरण्यात आली होती . 


   या फुलांची आरास साई डेकोरेटर्स (शिंदे ब्रदर्स), पंढरपूर यांनी केली आहे अशी माहिती विठ्ठल जोशी,कार्यकारी अ￸धिकारी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांनी दिली आहे.


प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभार्यास फुलांची आरास 
on occasion of republic day, flowers were laid at womb of vitthal rukmini mandir
 
Top