कुर्डूवाडी विषय समिती व स्थायी समिती निवडणूक बिनविरोध

      कुर्डूवाडी (राहुल धोका) - कुर्डूवाडी नगरपरिषद विषय समिती निवडणूक बिनविरोध झाली आहे पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार श्री राजेश चव्हाण तहसीलदार माढा यांनी काम पाहिले.

       निवडी पुढीलप्रमाणे- सार्वजनिक बांधकाम नियोजन व विकास सभापती बबन लक्ष्मण बागल,विनता अशोक सातव, अनिता मच्छिंद्र साळवे,निवृत्ती विठोबा गोरे, आनंद टोणपे,

        सार्वजनिक आरोग्य वैद्यकिय आणि महिला व बाल कल्याण समिती सभापती राधिका मनोज धायगुडे ,नंदा चंद्रकांत वाघमारे,जनाबाई सदाशिव चौधरी,आयुब रहिमान मुलाणी,शांता मधुकर पवार

       पाणी पुरवठा व जल निसारण समिती सभापती दमयंती दिलीप सोंनवर ,अनिता मच्छिंद्र साळवे, संजय बबन गोरे,शहनाज जब्बार मुलाणी

       शिक्षण समिती सभापती उर्मिला हरिदास बागल, नंदा चंद्रकांत वाघमारे,वनिता अशोक सातव,अरुण बाळासाहेब काकडे, शांता मधुकर पवार यांच्या निवडी झाल्या असून सभेचे कामकाज समीर भूमकर मुख्याधिकारी, अतुल शिंदे विदुयत विभाग प्रमुख रवींद्र भांबुरे ,अस्थापना लिपिक नितीन आखाडे समुदाय संघटक यांनी सभेचे कामकाज पाहिले.

कुर्डूवाडी विषय समिती व स्थायी समिती निवडणूक  
kurduwadi subject committee and standing committee election unopposed
 
Top