मोहोळ - मोहोळ तालुक्यातील मोहोळ पंढरपूर रोडवर असलेले सारोळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सारोळे पाटी येथे उभे करण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन नुकतेच पार पडले.
सदर प्रवेशद्वाराचे उद्घाटन श्री शांतलीगेश्वर गुरु महाराज यांचे हस्ते आणि मोहोळ तालुका भाजपा अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी चे कार्यकर्ते आणि सारोळे गावातील सरपंच श्री शिंगाडे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून तसेच श्रीफळ फोडून मंत्रोच्चारासहित करण्यात आले.यावेळी प्रतिष्ठीत आणि जेष्ठ्य नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
सारोळ्याच्या तात्याबुवा महाराज प्रवेशद्वाराचे उद्घाटन
inauguration of tatyabuva maharaj entrance of sarola