आज पुन्हां एक घृणास्पद वृत्त
योगीचा उत्तरप्रदेश जंगल राज 
एकामागून एक अमानुष बलात्कार
साक्षात पुजाऱ्यानेच गँगरेप 
तोही मंदिरात नंतर क्रूरतेचा कळस 
लिहिताना देखील लाज वाटावी
अमानुष खुन पोलीस बघ्याच्या भूमिकेत 
नीच औलाद अशीच 
नरभक्षक देखील लाजेल एवढे निर्लज्ज 
यूपीमध्ये हे नेहमीचेच 
ज्या देवाच्या साक्षीने हे कांड घडलं 
तो देव नसेल तर नरभक्षक असेल 
तो शांत का बसला 
आता यथावकाश भेटी बातम्या,आरोपी फरारी
पोलीस निलंबित हे सारं नालुसक लिंगी !
क्षणभर विचार केला मी माझं मन 
अक्षरशः दगड झालं मृतप्राय झालं 
भारत आता बलात्कार्यांचा देश 
येथे संत शिक्षक पुजारी सारे बलात्कारी!
मलाच खेद होतोय हा देश महत्म्यांचा आहे 
मग अस घृणास्पद वारंवार कसं घडतंय !
देशाचा कारभारी कोठे आहे ?
जंगल राज कोण जबाबदार?
त्यांनीच उत्तर द्यावं तमाम देशाला.....

आनंद कोठडीया,जेऊर
९४०४६९२२००


नरभक्षक देखील लाजेल एवढे निर्लज्ज even cannibals are so shameless
 
Top