पंढरपूर - मंगळवार दिनांक १९ जानेवारी २०२१ रोजी पर्यावरण व आरोग्य रक्षणासाठी पूर्ण मुक्तीचा संदेश देण्यासाठी पंढरपूर येथून २० डिसेंबर २०२० रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी माता हे कालीमाता साहापुर येथे निघालेली सायकल यात्रा संपन्न झाली .श्रीक्षेत्र पंढरपूर ते शहापूर साधारण भविष्य किलोमीटर असा प्रवासासाठी गेलेले दिगंबर भोसले व सचिन राऊत हे सायकलस्वार साहापूर येथून पंढरपूर येथे प्रवास करून परत आले आहेत. यावेळी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते दिगंबर भोसले व सचिन राऊत या सायकलस्वारांचा सत्कार श्रींची प्रतिमा उपरणे श्रीफळ व हार देऊन करण्यात आला.

       यावेळी मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी,मंदिरे समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

 श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्यावतीने सायकलस्वारांचा सत्कार
 cyclists felicitated on behalf of shri vitthal rukmini mandir samiti
 
Top