सहाय्यक फौजदार सहदेव जगदाळे यांचे निधन

कुर्डुवाडी,(राहुल धोका),०७/०१/२०२१ - कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार सहदेव मच्छिंद्र जगदाळे (वय ४९ )यांचें आज सोलापूर येथे अचानक दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,भाऊ व दोन मुले असा परिवार आहे .

       कोरोनाच्या प्रतिकल परिस्थितीतही आपली कामगिरी, कायदा याची चोख अंमलबजावणी करत असताना त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सहाय्यक फौजदार सहदेव जगदाळे यांचे निधन assistant faujdar sahadev jagdale passed away
 
Top