नवी दिल्ली,दि.०४/१२/२०२०,PIB Mumbai - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज ऑनलाईन गेमिंग आणि काल्पनिक खेळांसंदर्भा तील नियमावली प्रसिद्ध केली आहे . मंत्रालयाने ब्रॉडकास्टर्सना अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडियाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या मुद्द्यांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. जाहिरातींच्या माध्यमातून कायद्याने प्रतिबंधित केलेल्या कोणत्याही कार्यास प्रोत्साहन दिले जाऊ नये,असेही मंत्रालयाने म्हटले आहे. 

सविस्तर नियमावली पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे - https://mib.gov.in/sites/default/files/Advisory.pdf

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ऑनलाईन गेमिंग आणि काल्पनिक खेळां संदर्भात केली नियमावली जारी Union Ministry of Information and Broadcasting issues regulations regarding online gaming,fictional games
 
Top