पंढरपूर  ०८/१२/२०२०-संत संताजी महाराज जगनाङे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांतिक तेली समाज महासभेचे जिल्हाध्यक्ष मधुकर फलटणकर,काँग्रेस जिल्हा सरचिटणीस नागेश गंगेकर,माजी नगरसेवक किरण घाङगे,शहर काँग्रेसचे राजेश भादूले, सागर कदम,बालाजी देशमाने,विनायक क्षीरसागर,विष्णू कारटकर, जीवन कळसकर,सोमनाथ फलटणकर ,युवराज भोसले,राकेश साळुंखे,मनोज आडलिंगे,आण्णा सलगर,शैलेश भोसले, शैलेश खटावकर, मिलिंद आढवळकर, देवानंद इरकल, राजू देवकर आदी पदाधिकार्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.संत संताजी महाराज जगनाङे मध्यवर्ती जन्मोत्सव सोहळा संपन्न  Sant Santaji Maharaj Jaganade Central Janmotsav Ceremony held
 
Top