पंचनामा.......वादळ फटका :
प्रत्येकाला मोठं होण्याची हौस आहे
जाईल तिथे टोळभैरवांची फौज आहे
फुकटचे खाणारांचीच मौज आहे "!!
पंचनामा...
सत्ता गेली ,लावणी गेली, ढोलकी गेली
आतां टाळ मृदंग कीर्तन अभंग आरतीची बारी
कोणती दुनिया आहे खरी ?
अखेर माणसापेक्षा मेंढरं बरी सांगून गेली ज्ञानेश्वरी
आनंद कोठडीया,जेऊर ,९४०४६९२२००