टोलनाका

शर्थीचे प्रयत्न होऊनही
नरभक्षक बिबटया चकवा देत
सर्वांना वेठीस धरतो आहे
हाती फक्त पंचनामाच दिसतो आहे"!!

          चावडीवर....

नरभक्षक बिबटया राज्यात गाजतो आहे
इकडे मात्र तो सतत चारो दिशा छळतो आहे
वाट सापटेल तसा पळतो आहे
चावडीवर बोलणारा मात्र तोंडाला येईल ती
गरळ ओकतो आहे
प्रत्यक्षात नरभक्षक बिबट्याच्या कथा ऐकुन
धोतर ओल करतो आहे"!!

आनंद कोठडीया,जेऊर
९४०४६९२२००


 
Top