अन्नदात्यास त्रिवार सलाम........

शेतकरी आंदोलन मागण्यांवर ठाम
सत्तेला कोडं ,वेळ काढण्यात मग्न
बैठकावर बैठका चर्चेच्या फेऱ्यावर फेऱ्या
वांझोट्या साऱ्या,शेतकरी ठाम
सर्वांना आता फ़ुटतो आहे घाम
ज्यांच्याकडे सूत्रे ते बोलत नाहीत
ज्यांना अधिकार आहेत, नाममात्र ते येतात
सांगकाम्याचे भूमिका वटवतात
एकूणच आंदोलन आता चिघळत चालले आहे
पण शेतकरी आता पाय घट्ट रोवून
खंबीर लढा देत आहेत
आमचा अन्नदात्यास त्रिवार सलाम !!


गावठी चिमटा

शेतकरी अन सरकार आज ५ वी बैठक
मागील चार बैठका प्रमाणेच
वांझोटी ठरली आहे
शेतकऱ्यांच्या नशीबी मात्र फक्त 
लंगोटीच दिसते आहे "!!

 किसान आंदोलन, दिल्ली .....

मीटिंग पे मीटिंग क्या ए चिटिंग है ?
सवाल किसान कर रंहें है!
केंद्र किसांनोकी बात पे सहमत या 
असहमत स्पष्ट क्यों नही बात करती है ?
प्रश्न पुरे देश में चर्चा में है "!!

आनंद कोठडीया , जेऊर ,940469200

 
Top