पंढरपूर - आज दि.१७ डिसेंबर २०२० रोजी भारती विष्णू झोपे,सुमंगल इंजिनिअरिंग कंपनी, एमआयडीसी, भोसरी, जिल्हा पुणे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस १,००,५०१/- एक लाख पाचशे एक रुपये देणगी दिली आहे. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरे समितीच्यावतीने व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते त्यांचा श्रींची प्रतिमा , उपरणे,श्रीफळ व हार देऊन करण्यात आला. 

  यावेळी पंढरपूरचे माजी नगरसेवक सुनील भाऊसाहेब डोंबे , मंदिर देणगी विभाग प्रमुख संजय कोकीळ व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस एक लाख पाचशे एक रुपये देणगी Donation of one lakh five hundred and one rupees to Shri Vitthal Rukmini Mandir Samiti
 
Top