गोफणगुंडा:

सत्ता डोक्यात घुमत राहिली तर
मनावर अंकुश राहत नाही
सत्तेवरून पायउतार होताच
कोणी जवळ येत नाही
हें अनुभवताना माणूस माणूस राहत नाही "


चावडीवर....

नरभक्षक बिबटया राज्यात गाजतो आहे
इकडे मात्र तो सतत चारो दिशा छळतो आहे
वाट सापटेल तसा पळतो आहे
चावडीवर बोलणारा मात्र
तोंडाला येईल ती गरळ ओकतो आहे
प्रत्यक्षात नरभक्षक बिबट्याच्या
कथा ऐकुन धोतर ओल करतो आहे"!!

आनंद कोठडीया,जेऊर   ९४०४६९२२०० 
Top