"जनसेवा हिच ईश्वर सेवा" 

पंढरपूर, १८/१२/२०२०-"जनसेवा हिच ईश्वर सेवा" हे ब्रीद वाक्य घेऊन सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र झटणारे, प्रेरणादायी व्यक्तिमत्व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पहिले आमदार स्व.भाई राऊळ यांच्या १०४ व्या जयंती निमित्त आज पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने त्यांच्या स्मारकाचे पूजन आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी जेष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे,शिवसेना नेत्या तसौ शैलजा गोडसे,युवा नेते प्रणव परिचारक, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, शहर विकास आघाडी नेते लक्ष्मण शिरसट,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,नगरपरिषदचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,नगर अभियंता नेताजी पवार, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर,नगरसेवक विक्रम शिरसट,संजय निंबाळकर,इब्राहिम बोहरी,कृष्णा वाघमारे,नवनाथ रानगट, तम्मा घोडके,अमोल डोके,डि राज सर्वगोड,कै भाई राऊळ स्मारक


समितीचे पांडुरंग राऊळ गुरुजी,गणेश राऊळ, संदीप राऊळ, नागेश दुपडे, रमेश पवार, सोमनाथ अवधूत,अर्जुन पोवार,श्याम परदेशी,दीपक वाघमारे,आनंद जाधव,गुरू दोडिया,पठाण चाचा, रणजित गळितकर,नवनाथ राऊळ,अरुण शिंदे, सतीश लाड,अविनाश पुजारी,प्रमोद जगदाळे,राजू राऊळ,अरुण राऊळ,अनंत घोडके,गणेश घोडके आदिसह नागरिक उपस्थित होते.

आमदार स्व.भाई राऊळ यांची १०४ वी जयंती साजरी celebration of 104th birth anniversary of late mla bhai raul 
 
Top