पंढरपूर ,(नागेश आदापूरे),१६/११/२०२० - विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर मंदिर उघडले Vithurayachy nagari Pandhari nagari open त्यामुळे पंढरपूर येथील घडशी समाजातर्फे या निर्णयाचे बँड वाजवून स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश वनारे व सर्व कलाकार मंडळीनी आपली सेवा अर्पण केली.  सोलापूर जिल्हा घडशी समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वनारे,संतोष भोसले, नवनाथ धुमाळ,अमर वनारे,नागनाथ भोसले,अनिल धुमाळ,सचिन भोसले,रोहित वाडेकर, किरण भोसले,अजय धुमाळ,अंबादास वनारे, सागर जाधव ,गौरव भोसले,अमित धुमाळ, साईनाथ धुमाळ,अविष्कार वनारे आदी कलाकार उपस्थित होते.
#vitthalrukmini mandir #ghadasisamaj #vithalmandir #pandharpurnews #rukminimandir #Dnyanpravahnews 
 
Top