पंढरपूर नगरपरिषदच्यावतीने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी
पंढरपूर,१४/११/२०२०- पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने भारताचे पहिले पंतप्रधान Pandit jawaharlal Nehru पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर,बांधकाम समिती सभापती विक्रम शिरसट,नगरसेवक डी राज सर्वगोड ,कृष्णा वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके, नवनाथ रानगट, निलेश आंबरे, धनंजय मिसाळ आदी उपस्थित होते.
 
Top