भारताचे शिक्षणमंत्री मौलाना अब्दुल कलाम आजाद जयंती साजरी
पंढरपूर,१४/११/२०२०- पंढरपूर नगरपरिषद वतीने भारताचे शिक्षणमंत्री मौलाना अब्दुल कलाम आजाद Maulana abdul kalam यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक इब्राहिम बोहरी यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, नगरसेवक संजय निंबाळकर,डीराज सर्वगोड, कृष्णा वाघमारे , प्रशांत शिंदे,सनी मुजावर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस नेते श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष बशीर शेख,बशीर तांबोळी,मुन्ना शेख, रशीद शेख,बाळासाहेब शेख,सलीम मुलाणी, मोहम्मद मुलाणी आदी उपस्थित होते.

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने भारताचे शिक्षणमंत्री मौलाना अब्दुल कलाम आजाद maulana Abdul kalam जयंती संपन्न झाली.
 
Top