पंढरपूर - सध्या राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आ.सतेज उर्फ बंटी पाटील, गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुक निमित्ताने विठ्ठल हाँस्पिटल, पंढरपूर येथे भेट दिली.


त्याप्रसंगी निवडणुक नियोजन संदर्भातील माहिती देताना राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष ॲड.दिपक पवार , जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील,शहराध्यक्ष सुधीर भोसले,शिवसेना जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे,पंढरपूर शहराध्यक्ष रवी मुळे,काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,काँग्रेस शहराध्यक्ष अँड राजेश भादुले, जिल्हा सरचिटणीस आर.डी.पवार सर,युवती जिल्हाध्यक्षा श्रेया भोसले,युवती प्रदेश संघटक चारुशिला कुलकर्णी , उपाध्यक्ष दिलीप साळुंखे, युवक उपाध्यक्ष प्रवीण भोसले,रणजित पाटील, युवक शहराध्यक्ष संदिप मांडवे,सचिन कदम, गिरीष चाकोते व सर्वपक्षीय पदाधिकारी आदी उपस्थित होते.
 
Top