कुर्डुवाडीत धन त्रयोदशीनिम्मित विधीवत धन्वंतरी देवता पुजन

   

   कुर्डुवाडी,(राहुल धोका),१३/११/२०२० - कुर्डुवाडीत निमा संघटनेच्यावतीने विधिवत मंत्रोउपचार करत धन्वंतरी देवतेचे पुजन करण्यात आले.याप्रसंगी निमाचे अध्यक्ष विश्वेश्वर माने,डाॅ जयंत करंदीकर, डाॅ सचिन‌ गोडसे,डॉ संतोष सुर्वे,डाॅ अनिल वायकुळे, डाॅ विवेक पाटिल,डाॅ प्रशांत नलवडे,डाॅ चंद्रकात क्षिरसागर,डाॅ मयुर वाघमोडे,डाॅ रविंद्र देवकते, विजयकुमार कन्हेरे उपस्थित होते.


डाॅ सचिन गोडसे यांची आखिल भारतीय वारकरी वैद्यकिय सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणुन निवड झाल्याने वारकरी संप्रदाया तर्फे संत सेवा मंडळाचे अध्यक्ष डाॅ.जयंत करंदीकर व जीवनरक्षा समितीचे अध्यक्ष राहुल धोका यांनी त्यांचा सत्कार केला.
 
Top