#CyberSafety  - इंटरनेटवर अनेक संकेतस्थळे व लिंक हे 'बॉट', म्हणजेच स्वयंचलित प्रणालीद्वारे चालवलेले असू शकतात. अशा संशयास्पद लिंकवर आपले बोट ठेवून आपली वैयक्तिक माहिती देऊ नका.


दिसतं तसं नसतं! #ItsATrap

बँक आपल्याला आपल्या खात्याची माहिती फोनवर कधीच विचारणार नाही. कोणी बक्षिसाचे अमिष दाखवून असे केल्यास तो कॉल खोटा आहे असे समजावे व माहिती देऊ नये.

उच्चतम पायरी गाठा ! #StairwayToSafety
#SetStrongPasswordअक्षर, आकडे व चिन्हे असलेला पासवर्ड सर्वात मजबूत असतो.जेवढा मजबूत पासवर्ड असेल, सायबर गुन्हेगारांना खाते 'हॅक' करण्यासाठी तेवढ्या जास्त पायऱ्या चढाव्या लागतील.
 
Top