पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुक्यातील भोसे येथिल श्री.दत्तकृपा पेट्रोलियमचे मालक माजी जिल्हा परिषद सदस्य व विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालक बाळासाहेब माळी यांचे वडील राजाराम (आण्णा) माळी वय (८२) यांचे बुधवार दि.२५/११/२०२० रोजी राञी अकराच्या सुमारास निधन झाले.

त्यांच्यावर येथेच अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुले,दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
 
Top