कुर्डुवाडीत कामगार युनियनचे देशव्यापी संपाच्या पांठिब्याचे पत्र प्रांतांना सपुर्त


       कुर्डुवाडी,(राहुल धोका)२६/११/२०२०-
कामगार विरोधी कायदे रद्द करावेत,कृषी बिल रद्द करावे,आई एल ओ संमेलनात कामगार समर्थनात पास झालेले C-87, C,-89,C-189, C - 190 त्वतीत लागु करावा सर्वजनिक आरोग्याचा जीडी पी १.१% वरुन ४% वाढवावी.सर्व कामगारांच्या हिताचा व्यापक असा वेगळा नविन कायदा करावा,अंगणवाडी व आशा वर्करना शासकिय दर्जा द्यावा या मागणीसाठी कनफेडेरेशन आँफ फ्रि ट्रेड युनियन आँफ इंडिया, स्टेट महाराष्ट्र ,शाखा कुर्डुवाडीच्यावतीने १८ कामगात संघटना पदाधिकारी व सदस्यांच्यावतीने कार्याध्यक्ष व राष्ट्रीय सहसचिव श्रीमती लता मोरे,भारती वजाळे, उत्कर्ष मोरे, झुंबर जगदाळे, दिपक जाधव, शुभम बनसोडे,उमेश पाटिल,हमाल पंचायत अध्यक्ष सुरेश बागल,संजय नुपुरे,विरेंद्र कांबळे, अंगणवाडी सेविका लैला शेख सलिमा शेख,वर्षा मोरे,शेतकरी कामगार विजया यादव आदिंच्या उपस्थितीत देश व्यापी संपाचे पत्र प्रांताधिकारी यांना देण्यात आले.
 
Top