यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहकार सेनेचे अध्यक्ष तथा सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे यांनी देविची पुजाअर्चा करून महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती बंद असलेली मंदिरे शासनाने तात्काळ खुली करावीत अशी देवी चरणी प्रार्थना केली.त्यांचे पौरोहित्य अमरराजे कदम परमेश्वर यांनी केले.
यावेळी मोहेंकर ऍग्रोचे चेअरमन हनुमंत तात्या मडके, कार्यकारी संचालक संतोष मडके उपस्थित होते.