पंढरपूर,२७/१०/२०२० -पंढरपूर येथील जैन समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कमल जीवंधर शहा,(वय ८७) यांचे निधन झाले आहे.त्या कमल भून या नावाने ओळखल्या जात होत्या.

निवृत्त सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी प्रमोद शहा यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्या पश्चात मुलगा व दोन नाती आहेत.
 
Top