मिशन बिगीन अगेन अंतर्गत ११ कंटेनमेंट झोनमधे लॉकडाऊनचे आदेश

नवी मुंबई ,०२/१०/२०२० -नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३१ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत ११ कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. 

    नवी मुंबईत आजपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. ११ ठिकाणी हा लॉकडाऊन लागू करण्यात आला असल्याची माहिती देण्यात येत आहे. राज्य अनलॉक होत असलं तरी कोरोनाचा धोका काही कमी होताना दिसत नाहीये. नवी मुंबईत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने कंटेनमेंट झोन असणाऱ्या सर्व ठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 
corona update maharashtra lockdown in navi mumbai from today till 31 October 


 
Top