सांगली, १८/१०/२०२० - राष्ट्रसंत प.पू. चिन्मयसागरजी महाराज(जंगलवाले बाबा) यांच्या पावन जन्मभूमी व समाधीभूमी जुगूळ येथे त्यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त विनयाजंली अर्पण करण्यात आली.


यावेळी द.भा.जैन सभेचे अँडव्हायझर प्रा.डी.ए. पाटील सर,वीर सेवा दलाचे मा.अध्यक्ष व द.भा. जैन सभेचे उपाध्यक्ष अरविंद मजलेकर सर आणि मंदिर विश्वस्त जुगुळ उपस्थित होते.


 
Top