पंढरपूर,(प्रतिनिधी) -सोलापूर जिल्ह्यातील महिला व युवती यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची गरज लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महिला व युवती यांचे एक मजबूत संघटन तयार करून महिला व युवती यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नुतन पदाधिकारी निवडी करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या.

त्याप्रमाणे आज राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी पंढरपूर शहर कार्याध्यक्षपदी कु.अमृता संतोष शेळके यांची निवड संकेत ढवळे प्रदेश सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली व गणेश बनसोडे जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आली

यावेळी कु.आरती लवंड,स्नेहा कटप,सोनाली भोसले,विशाखा वेदपाठक, वेदीका शेळके यांच्यासह युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 
Top