कुर्डुवाडीत कोविड रुग्णांना फळवाटप करुन नरेंद्र मोदींचा वाढदिवस 

   कुर्डुवाडी,(राहुल धोका) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुर्डुवाडी येथील कोविड सेंटरमधे भारतीय जनता पार्टी, कुर्डुवाडी च्यावतीने उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुर्डुवाडी शहरातील संकेत व रामानंद सरस्वती मंगल कार्यालय या कोविड सेंटरमधे फळे वाटप करण्यात आली Narendra modi birthday celebration Kurduwadi bjp. 

   याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे,  उमेश पाटील, लक्ष्मण भाऊ पवार,सुधीर गाडेकर, योगेश पाटील,जयसिंग ढवळे,बालाजी गायकवाड, गिरीश ताबे,विजयसिंह परबत, लखन हानवते, आमोद करंजकर,निखिल कांबळे,रोहित देवकूले, सचिन गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती उमेश पाटिल यानी दिली.
 
Top