भाळवणी,(प्रशांत माळवदे),१६/०९/२०२०-ज्या रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी १० दिवस खाजगी डॉक्टरकडून रोज घरीच तपासणी,घरी वेगळी सोय असल्याचा ग्रामपंचायत दाखला, खाजगी डॉक्टर दररोज तपासणी हमीपत्र doctor च्या letter head वर आणि home isolation पाळण्याचे लिखित हमीपत्र प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्यालयी सादर करावे असे आवाहन डॉ.अभिजित रेपाळ यांनी केले आहे.

भाळवणी ता.पंढरपूर जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कोरोना रुग्णाची आजपर्यंत एकूण माहिती संध्या.५.०० वा पर्यत आहे.

१) जैनवाडी- ०६ डिस्चार्ज-०६- कोरोना मुक्त
२)धोंडेवाडी- ०४ डिस्चार्ज-०४ कोरोना मुक्त
३)भंडीशेगाव - ७१ डिस्चार्ज-६९
४)वाडीकुरोली- १६ डिस्चार्ज १४
५)पिराचीकुरोली-१५ डिस्चार्ज-१०
६)लोणारवाडी-०४ डिस्चार्ज -०३
७)पळशी-११ डिस्चार्ज -१०
८)सुपली-०
९)शेंडगेवाडी-१३डिस्चार्ज -१३ कोरोना मुक्त
१०)केसकरवाडी-०३डिस्चार्ज -०३ कोरोना मुक्त
११)भाळवणी-८३ डिस्चार्ज-५४
१२)गार्डी -०० कोरोना मुक्त
१३)शेळवे-१३ डिस्चार्ज १२,मृत्यू -१,कोरोना मुक्त
१४)चिंचणी-० कोरोना मुक्त

आज १६/०९/२० रोजी या गटात नवीन -०१ , वाडीकुरोली-०१ डिस्चार्ज एकूण डिस्चार्ज-०७-भाळवणी-०३, पळशी-०३,भंडीशेगाव -०१
 
Top