आ.रोहितदादा विचार मंचच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी नागेश शंकर जाधव

पंढरपूर,(विजय काळे)- आ.रोहितदादा विचार मंचच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी नागेश शंकर जाधव यांची निवड केल्याचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष योगेश पाटील यांनी जाहीर केले.

समस्या सोडवण्यासाठी मी या शहराध्यक्ष पदाच्या माध्यमातून प्रयत्न करणार

    यावेळी बोलताना नागेश जाधव यांनी ,आ. रोहितदादांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी तसेच युवकांचे प्रश्न,सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या सोडवण्यासाठी मी या शहराध्यक्षपदाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

   यावेळी त्यांचे समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सह. संघटक सचिन आदमिले,सुरज भोसले,पिंटू मांडवे,निलेश कदम उपस्थित होते.
 
Top