प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांना सर्वोत्कृष्ट उपजिल्हाधिकारी हा पुरस्कार नुकताच घोषित करण्यात आला त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर यांचे हस्ते करण्यात आला.
      पंढरपूर - येथील प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्वोत्कृष्ट उपजिल्हाधिकारी हा पुरस्कार नुकताच घोषित करण्यात आला.

  भारतीय स्वातंत्र्यदिन तसेच महसूल दिन या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली.
 
Top