पंढरपूर येथील कोविड 19 हॉस्पिटल माहिती

राज्यासह,देशावर कोरोनाचे मोठ संकट आले आहे यात आपल्या महाराष्ट्रमधील कोणत्याही व्यक्तीस हा संसर्ग होऊ नये म्हणून २४ तास आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबाची काळजी न घेता वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, पोलीस खात्यातील कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत . या कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाला न घाबरता आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत कर्तव्य बजावत असताना नागरिकांनीही त्याला प्रतिसाद देत शासनाने केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन केले पाहिजे .मात्र या गोष्टीकडे कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे कितीही वेळा आणि कितीही संचारबंदी लागू केली तरी कोरोना आटोक्यात येणार नाही.तरीही शासन स्तरावर रात्रंदिवस काम सुरू असून सर्वांनी प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा नगरपरिषदेच्यावतीने करण्यात येत आहे. 

   नागरिकांचे आणि रूग्णांचे हाल होऊ नये या करिता पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात आले आहे की,कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार करण्यासाठी खालील हॉस्पिटल उपलब्ध आहेत. कोणालाही गरज वाटल्यास कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर वेळेत उपचार होण्याचे दृष्टीने खालील हॉस्पिटलकडे मदतीसाठी चौकशी करण्यासाठी खालील संपर्क दिला आहे  -

१ गणपती हॉस्पिटल - डॉ कारंडे सुनील रामा
मोबाईल नंबर -9822254409
लँड लाईन फोन नंबर 02186229890
 कसबे सोमनाथ बाळकृष्ण
जनसंपर्क अधिकारी
मोबाईल नंबर-8380028805

२  लाईफलाइन हाॅस्पीटल - डॉ वायकुळे
 मोबाईल नंबर -8846461900
लँड लाईन फोन नंबर 02186297280
श्री.अजय - जनसंपर्क अधिकारी
मोबाईल नंबर-9763649972

३  जनकल्याण हाॅस्पीटल - डॉ.शिनगारे सुधीर 
 मोबाईल नंबर -9922614724
लँड लाईन फोन नंबर 
श्री.मेटकरी - जनसंपर्क अधिकारी
मोबाईल नंबर-9689227174

 ४ विठ्ठल हाॅस्पीटल - डॉ. जमदाडे
 मोबाईल नंबर -9689227174
लँड लाईन फोन नंबर 02186224345
श्री.डाॅ.लाड - जनसंपर्क अधिकारी
मोबाईल नंबर-9860882962

  ५ अपेक्स हाॅस्पीटल - डॉ आरिफ बोहरी
 मोबाईल नंबर -9822551596
लँड लाईन फोन नंबर  02186224108
  राहुल मोरे - जनसंपर्क अधिकारी
मोबाईल नंबर-7038846760

 ६ गॅलक्सी हाॅस्पीटल - डॉ राका पारस
 मोबाईल नंबर -99822068052
हॉस्पिटल फोन नंबर 9325903980  
  राहुल भालके - जनसंपर्क अधिकारी
मोबाईल नंबर-7020287569
 
Top