सन्माननीय श्री.राजाभाऊ पाटील
यांचे पाठोपाठ ऋषीतुल्य आदरणीय नेते
श्री .सुधाकरपंत परिचारक गेले
चंद्रभागेच्या वाळवंटी कोण उरले ?
विठोबा रुक्मिणी सह सारेच शोकाकूल झाले "!!

आनंद कोठडीया , जेऊर ,ता.करमाळा
९४०४६९२२००


 
Top