पंढरपूर - येथील माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक दगडू नारायण धोत्रे यांच्या मातोश्री आणि माजी नगराध्यक्ष कै नारायण धोत्रे यांच्या पत्नी  सुंदराबाई नारायण धोत्रे यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले दगडु नारायण धोत्रे,दत्तात्रय नारायण धोत्रे,तीन मुली,दोन सुना
आणि नातवंडं असा परिवार आहे. 
 
Top