आदर्श विद्यार्थ्यांचा सत्कार 

पंढरपूर - शिवरत्न पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, गादेगाव, ता.पंढरपूर येथील इयत्ता १२ वी सायन्समध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला.


    यावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, संस्थापक गणपत मोरे, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल,सहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा मासाळ,ग्रामपंचायत सदस्य गणेश बागल आदी  उपस्थीत होते.


    दिलीप धोत्रे यांनी कोरोनाच्या संकट काळात जनतेला मदत केली याबद्दल संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष गणपत मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
Top