छत्रपती शिवाजीमहाराज यांनीच प्रोत्साहन देऊन गुजरात राज्यातूनआलेल्या जैन धर्मीय व्यापारी वृंदाना राजाश्रय ,जागा,संरक्षण अन उत्तेजन दिले...म्हणूनच ......

आम्ही ठरलोत भाग्यवंत
जन्मलो वाढलो महाराष्ट्रात 
झाली मराठी आमुची मायभूमी कर्मभूमी 
भाग्य आमुचे थोर 
शिवराया अमुचा राणा
मराठी अमुचा बाणा "!!

आनंद कोठडीया ,जेऊर ,जि.सोलापूर 
९४०४६९२२००


 
Top