पंढरपूर - महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख,आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री दत्तात्रय भरणे पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाहणीसाठी आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पंढरपूर तालुक्याच्यावतीने तालुकाध्यक्ष ॲड दिपक पवार व राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव अरुण आसबे यांनी बाराबंदी,पगडी व विणा देऊन तुुुुुुुळशिहार घालून अनोखा सत्कार केला.


 
Top